Saturday, September 16, 2023

C programming

मराठी विकिपीडिया शोधा Wiki Loves Monuments: Photograph a monument, help Wikipedia and win! अधिक माहिती घ्या. सी (आज्ञावली भाषा) इतर भाषांत वाचा Download PDF पहारा संपादन करा Learn more हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.. कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा. सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग्वेजप्रमाणेही कार्य चालते. सी (आज्ञावली भाषा) मधूनच ८९ मध्ये सी", ९९ मध्ये Visual C++व ९५ मध्ये JAVA या भाषाचा जन्म झाला. सी [ C ] रचनाकार डेनिस रिचे विकसक डेनिस रिचे व बेल लॅब्स नविन आवृत्ती सी १८ -- जुन २०१८ धारिका प्रकार .c, .h C_Programming at Wikibooks C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. संगणक प्रणालीची निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. Cला आता वापरात असलेल्या सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जावा (आज्ञावली भाषा) यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो. एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण: #include int main(void) { printf("Hello, world!\n"); return 0; } हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello, world!" अशी अक्षरे दिसतील. वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत. एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण: #include int main(void) { printf("Welcome to C Programming , The world of Logic Technology....!\n"); return 0; } हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर " Welcome to C Programming , The world of Logic Technology..!" अशी अक्षरे दिसतील. वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत. इतिहास 'सी' भाषेतील कळीचे शब्द (कि-वर्डस्) शेवटचा बदल १ वर्षापूर्वी KiranBOT II कडून RELATED PAGES जावा (आज्ञावली भाषा) प्रोग्रॅमिंग भाषा सी प्लस प्लस (आज्ञावली भाषा) प्रोग्रामिंग भाषा मराठी विकिपीडिया इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. गुप्तता नीती वापरण्याच्या अटीडेस्कटॉप

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home