नशीब
जीवन हा एक प्रसंग आहे
चालत राहाने कर्तव्य आहे
कार्य आपणास मिळेल पुढे
हा तर नशिबाचा भाग आहे.....
कधी आनंद तर कधी दुःख
हा ऊन सावलीचा खेळ आहे
आंबट , गोड नात्याची इथे
चविष्ट भेळ आहे......
आयुष्य खूप सुंदर आहे
जगता येत महत्वाचा आहे
अडचणी सर्वांणाच आहे
मात करण महत्त्वाचं आहे.......
आयुष्यस नको होऊ निराश
खरंच इतकं ते कठीण नाही
हे दिवस बदलून जातील
स्थिर जगात असे काहीच नाही.......
जीवन हा एक प्रसंग आहे
नशीब त्याचा भाग आहे....
ची. ओमकार आदिनाथ बडे

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home