वेळ
वेळ दिला वाचायला
वेळ दिला लिहायला
वेळ दिला मित्रांना
वेळ दिला नात्यांना....
पण वेळ राहिला नाही स्वतःला
वेळ येते ,वेळ जाती
वेळा सग घडायचे असते
वेळासंग लढायचे असते....
वेळ काढून काहीतरी करायचे असते
वेळ दिला शेताकडे
वेळ दिला झाडाकडे
पण वेळ राहिला नाही स्वतःकडे

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home